वैयर्थ जेथे उमगे सदा…

आजचा नाट्यप्रवेश

आज इस्टर संडे आहे.. मला तसं काही कारण नाही हे उद्धृत करण्यास पण आजच ब्लॉग बांधला आहे तर आजचं विशेष काय ते लिहू. इतके मोठे लांबसडक वाक्य खरं तर मला लिहिता येत नाही, तरी प्रयत्न करणार आहे काही अर्थपूर्ण वाचन इथे मांडण्याचा..बराचसा तोडका मोडका विचार आहे हा ब्लॉग इथे येण्यामागे..असो..

माझा खोटा अभ्यास चालू आहे. आवश्यक दिखावूगिरीतून मी भरकटतो आहे, म्हणजे मी दाखवतोय मी अभ्यास करतो आणि शक्य तिथे पलटी खातो त्या अभ्यास करण्यापासून.. अभ्यास आहे सीए फायनलचा.. पण मी आपला टुकु टुकु अभ्यास करतोय.. ते पण घरच्यांसमोर दाखवण्यासाठी..बरंय..

तो नाटकीपणा अनावर होऊन मी हा ब्लॉग लिहितोय.. म्हणजे खाटक्यात काय, आणि फाटक्यात पाय झालोय मी..

आजच्या पुरतं एवढच..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s