वैयर्थ जेथे उमगे सदा…

ख्याल किसीका..

अभ्यास चालू असतांना विचारांचे काहूर उठते.. ते थांबवावे कसे? मागे एकदा मी भीष्मराज बाम यांचे लेख वाचत असे, अभ्यास-ध्यान आणि साधनाबद्दल.. खूप पटायचे मला; पण वर्तनात उतरवणे नाही जमायचं तेव्हाही आणि आतासुद्धा, जेव्हा खरी गरज आहे.

असो, माझ्या एका मित्राने एसेमेस पाठवला आहे, इंग्रजीतून; त्याचा सार असा कि आपण सक्सेस, अर्थात यशस्वीतेच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही कारण हा सक्सेस लोकांनी ठरवलेला असतो.. आपण सेटीस्फेक्शन कडे अधिक लक्ष द्यायला हवं, कारण ते समाधान आपण ठरवलेले असते… ते जर आपण मिळवलं तर आपण खरे यशस्वी..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s