वैयर्थ जेथे उमगे सदा…

मरण अटळ आहे.

नुकताच आलेल्या मेन इन ब्लेक या चित्रपटाची पाहणी करण्यात आली. मला लक्षात राहिलेले मस्त वाक्य म्हणजे if there is a death, then there will be always a death… असंच काहीसं.. आणि हेच उलगडून दाखवण्यात हा चित्रपट काहीसा यशस्वी झालाय.. बराच फिरवून नेहमीप्रमाणे मिब (MIB) योग्य त्या नैतिक कनक्लूजनला पोहचतो. तर, त्या वाक्याचा सरळ सरळ असा अर्थ आहे कि,

….कोणाचा मृत्यू होणार असेल, तर तो टाळला जाऊ शकत नाही.. ती व्यक्ती त्या मृत्युपासून बचावू शकते, त्यासाठी अनेक मार्गही आहेत. पण ह्याच मुद्दयाला या चित्रपटात एक युनिर्व्हलसल अप्रोच दिला आहे. जेव्हा मरण हे निश्चितच आहे, तेव्हा मरण होणेच अपेक्षित आहे.. मग ते कोणत्याही फॉर्ममध्ये असो, मरणारी व्यक्ती दुसरी असो, मरणाचा हेतू काहीही असो, मरणास वेळ काहीही लागत असो… अन्यथा काहीही.. पण मरण अटळ आहे.

या तात्त्विक बडबडीवर चित्रपटात प्रक्टिकली योग्य तो प्लॉट बनवला आहे.. म्हणजे विल स्मिथच्या वडिलांना मृत्यू ‘लाभतो’ इंस्तेड ऑफ विल स्मिथचा जो कोणी पार्टनर आहे, त्याच्या मृत्युच्या ठिकाणी..

Advertisements

2 responses

 1. Sachin

  खरेतर MIB ने Matrix सारखी उघड तात्विक पोज कधी घेतली नाही, तरी त्या मधल्या पहिल्या आणि आत्ताच्या दोन्ही चित्रपटांत काही मुलभूत गोष्टींवर मागून केलेला विचार जाणवतो. आर्ट हाउस असा सरळ शिक्का नसलेल्या आणि जवळ पास ‘एन्टरटेणर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटात, MIB सारख्या ते नोटीस करणे अवघड आहे, कदाचित वैयक्तिक विचारसरणीचा अश्या जागा शोधून काढताना प्रभाव आड येत असेल. पण मृत्यू प्रमाणे हेही अटळच म्हणावे.

  ऑगस्ट 1, 2012 येथे 7:58 pm

  • .

   हॉलीवूडचे जवळपास सर्वच चित्रपट विशिष्ट विचारापाशी येऊन पोहचतात, निदान प्रेक्षकांना पसंतीस येणारे चित्रपट नक्कीच ही अट पूर्ण करतात. MIB त्याच पठडीतला आहे, शिवाय तो अधिक व्यापक बनवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो..त्यातून प्रत्येकाला वेग-वेगळा असा चित्रपट तो भासतो; विनोदी, गंभीर, गहिरा इत्यादी… धन्यवाद प्रतिसादाबद्दल….

   ऑगस्ट 2, 2012 येथे 9:50 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s