वैयर्थ जेथे उमगे सदा…

[मनाचं हिंदोळणं]

सानुल्या सॉरी,

(एक ब्लॉगवाचक*)

पहाट, ५:१५, ५ जुलै २०१२

(आणि ब्लॉगवर दुपार, १:१५)

विचित्र, अनामित फायदा घेऊ देत राहतेस

मी तुझा…

तुही अस्पष्ट आणि अलिखित डोळ्यांनी फायद्यास स्वीकारतेहं..

तुझं बॅकग्राउंडचं सडसडलेलं म्युझिक सारखं चालत असतं का?, तरीच रात्री-अपरात्री दचकलेल्या स्वप्नांत तू म्यूटपणे बोलतेहं..

तुझं रूपं रंगं नकंहं..

तुझं लैंगिक कार्यकृतीं नकंहं..

तुझं हावं भावं, चिडमिडीत वागणं नकंहं..

फक्त गाढवीणंलं हवं तुझं हं गाढवलं

(हं गाढवलं हवं तेचं गाढवीणंलं फट्ट बसवणंरं..

तुझ्यात आहंहं..)

– मी

तुझाच (फिझीकल आणि आताशा व्हर्च्युअल सामोरलेलो)

[त्रयस्थ कंटेंट]

* व्हर्च्युअल नसलेला मित्र माझा, माझं त्याला पत्रं (मी ब्लॉग नाही, तर ह्या ब्लॉगला वाचून माझी त्याला अजून न पटलेली ओळख इथे करून देतो.)

 तू तीन चार दिवसांपासून हा ब्लॉग वाचतोय, मीच त्याची ओळखण करून दिल्यावर. तू वाचणार, म्हणून न पडणारे प्रश्न या पोस्टवर माझी जन्म तारीख (तुझ्या चांगलंच लक्षात असणारी) ६ ऑक्टोबरच्या जागी पहिले, ऑक्टोबरच्या नंतर,अश्विन-कार्तिकातल्या इथपर्यंत नेली. आता, तशीच राहू देतो.

किती वेळ पडद्याआड (ब्लॉगआड) राहणार, मला तू माझ्या सत्याहुनी स्पष्ट पोस्टच्या शीर्षकाला कानांनी ऐकवले, तर अशी झडझडीत वीज पूर्ण शरीरात फिरली. त्याचं मग (तुझं मंग) इथलं प्रयोगकरण (प्रयोजन) असे अवतरीत झाले.

(वाचलेल्या कुणाला काही कळलं नसेल, तर क्षमस्वचं;)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s