वैयर्थ जेथे उमगे सदा…

आठवणीत एकीच्या

मला हिंदीचे बिकट अरण्य चटावणारे बनवण्यात तिचा हात मोठा. जेव्हा शाळेत चित्रकलेच्या शिक्षकांनी तिच्या नावानेच म्हणून कुण्या चित्रकाराची पुरोगामी ओळख करून दिली, तेव्हापासून तिचे नाव डोक्यात फिट्ट बसलेले.

कोरे काग़ज़

हिंदीचा काडीचा संबंध नसतांना मी त्या एका चित्रकर्तीपासून कलाकारातल्या चित्रनिर्मातीपर्यंत पोहचलो आणि; चित्रे वाचू लागलो. रटाळ जड हिंदी पाठ्यपुस्तकांतली प्रकरणांवरून कवी तिच्यावर माझा जीव झरला. इमरोजचे भाव-विश्व बनल्याने तिचा भलता हेवा वाटलेला, .

Advertisements

4 responses

 1. Tanvi

  ओळखीची वाटली ही पोस्ट…. आणि कोरे कागज या ब्लॉगला आता वारंवार भेट देणार मी!!

  ऑगस्ट 31, 2012 येथे 4:37 pm

  • .

   फार धन्यवाद भेटल्याबद्दल!
   अनोळखीत ओळख नेहमी असतेच..
   नक्कीच मी तेच करतो, अन् तिला भेटतो.

   ऑगस्ट 31, 2012 येथे 4:46 pm

 2. Samved

  Looks like your blog was identified as threat :), government must have blocked it. I was unable to open it for sometime. Hindi is still a foreign language to me, though I like it’s laheja, while reading many a times I found it difficult to connect like any other language. But Amrita, Guljar are some grand exceptions. Good to know we sail in the same boat.

  and yes, thanks for your comment on Grace post

  सप्टेंबर 1, 2012 येथे 9:27 सकाळी

  • .

   राहुल सरकारमध्ये येणार म्हणून मला ब्लॉक केले जातेय. असो, हिंदी परकीय असून असून किती असणार, तर तश्या लेखकांचा काळ अजूनही हिंदीत आहे म्हणून तिच्याशी रिलेट करता येत नाही, हिंदीतले ब्लॉगही तसेच. असो, मला इतके जड शब्द मराठीत नाही म्हणून बरे वाटते, मराठी परकीय नाहीच त्यामुळे. पण काही का असेना, ती हिंदी वापरली जाते बरीच आणि साधी मराठी आपण कधी वापरत नाही, हे दु:ख आहे.
   अमृता आणि गुलजार यांनी कधीच हिंदीचे धिंडवडे करणारी भाषा लिहिली नाही, पंजाबीतली अमृता मला तितकी माहित नाही …मराठीसारखी मनातून येणारी भाषा लिहिली त्यांनी, मग ती हिंदीत असेल कि आणखी कोणत्या भाषेत; मराठी लिहिल्यासारखी ती आपल्याला जुळणारच.
   ऐक्य काही सापडतंच आपल्यात..,.

   ग्रेस गुलजार आणि अमृता तिन्हीचे अविस्मरणीय स्मरण माझ्या ब्लॉगवर कायम राहो. I can’t even try to write about Grace like you or any one in this world. All you astonished about him that’s truly i like…

   सप्टेंबर 1, 2012 येथे 11:47 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s