वैयर्थ जेथे उमगे सदा…

इकॉनॉमिस्ट पार्ट,२

p2lKc9-fQ

हल्ली बँक गडबडा लोळू लागतील की काय, अशी स्थिती आहे. बँकप्रकार कसा सुरू झाला, याला एक रंजक कथा आहे. दगडआतून जेव्हा मुर्ती भिन्न कोरली गेली, तेव्हा त्या प्रथम शिल्पकाराने ती राजाला किंवा कुण्या तिथल्या प्रमुखांना सूपुर्द केली. हा सर्व कला आणि कदरचा मामला होता. राजा-प्रमुखांना त्या मुर्तीसाठी त्यांच्या राज-प्रशासनात स्वतंत्र जागा करावी लागली. जड-ज़वाहीरची नाळ या मुर्तीतूनच निघाली. त्या काळच्या चतुर लोकांनी मुर्तीवर तर्कवितर्क करून अनेकदा तिचे मुल्य-खच्चीकरण केले. लोकांच्या बोलण्यातला हा मामला पुढे विश्वास ठेवण्यापुरताच उरला. परत चतुर लोकांनीच बोलण्यातल्या त्या आभासी मुर्त्या बनवून; लोकांच्या विश्वासूपणाच्याच उलट-तपासणीने बाज़ारू फायदा गाठला. मुर्ती हा हा म्हणता शिल्पून अथवा बांधून, साठवून, मढवून, पत्करून, रक्कमून एका प्रशस्त नजरबंदीत गडप-गायब काय ते झाली, नि ती मुर्ती शेवटी बँकेत उतरून त्यात दिसायला लागली. ती मुर्ती आता लक्ष्मीमातेची गृहीत धरण्यात काही हरकत नाही. ही झाली एकंदर, बकळ्ळ झालेली सावकारी-बँकेची ठरवून घेतलेली कार्यप्रणाली. भरकटणारे आजचे बँकींग, आणि त्यांच्या कहाण्या नंतर कधी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s