वैयर्थ जेथे उमगे सदा…

आवश्यकी चकाटी टू टच्ड् फ्रिडा

माझ्या जंग जीवनात काय चालूये? सध्या सी ए चे धूडशिवाय काही नाही. –बाद
यथातून तथा लोकसत्ता वाचा-वे केला तो ब्लॉगवर नेटके करण्यासाठी, त्याचं गहन चालूये डोक्यात. –बाद
चारचाकी डोक्यात बसवायला घेतली. तरी ते भुंकण्यासाठी कुठचं कुत्रंय मी. –बाद
ब्लॉग एके ब्लॉग घुसून घातल्याने झाडून मिळतील तसे ब्लॉग्ज वाचलेत पण नाही एके नाही झाले मनात, त्यावर शांतता. –बाद
कानाचा पडदा आणि जंतूंचा लगदा शिसारी आणतो, मी आज त्यापासून दूर करतो, म्हणून.. –बाद
छपन्न पुतळे मनात बांधून पोस्टचे भागवर भाग टाकण्याला विश्रांती. –बाद

ह्या अडगळी शोधून काढून लिहिल्या, त्यावर आता जास्त नाही. –बाद

बस, निकाम्याची सल रुतली ती फक्त या चित्रांत, शर्मिलाने ओळख करून दिलेल्या फ्रिडाच्या..

 
माझ्या फालतू बडबडीच्या अंधुक सेन्सराने ह्या चित्रांचा ठाव घ्यावा, असे मला पहिले पटले नाही; पण त्या तळमळीच्या स्पर्शाला आत्मीयतेने पोहचवता आले नसते.

जाता, आल्हादच्या र्याट ला श्रद्धांजली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s