वैयर्थ जेथे उमगे सदा…

स्थिती

आणि हो..

लोकसत्ताने आज सोमवारच छापला आहे, नं? मग संपादकीय दुसर्‍या पानाच्या कोपर्‍यात अभिनव गुप्त कसं दिसत नाही?
लोकमानसाने वाचावे नेट-के चारी चित केलंय.
ऑनलाईन आवृत्तीत मनमोकळी जागा वापरता येते तरी पेपर मोडप्रमाणे त्यातही काही अपडेट झाले नाही. ऑनलाईन ब्लॉग्सबद्दल लेख  कमीत कमी ऑनलाईन प्रकाशित का होऊ नये.
राहता राहिला चित्रे-ब्लॉग परसेप्शन आवडीकडले; आवडेल असे लिहील्याने. खंत जाणवली त्यांच्या नसण्याची, जशी व्यक्त केली गेली.
गणरायानिमित्त संप घडला का दोन हजार बाराच्या सप्टेंबरातल्या शेवटच्या सोमवारी; सोमवार जो दरवेळी ब्लॉगर्सनां निरीच्छेतेने ब्लॉग पेपरवर वाचायला येतो.

Advertisements

8 responses

 1. बंद झालं?? थोडे वाईट वाटले, जरी माझे पर्सनली अभिनव गुप्त बरोबर जमत नसले तरीही -किंवा त्याने आपल्या सदरात माझा अपमान कारक उल्लेख केला असला तरीही! कारण एकच, त्या सदरा मुळे मराठी ब्लॉग विश्वातील बऱ्याच ( काही चांगल्या, पण ज्यांना कोणी वाचक वर्ग नव्हते अशा ) ब्लॉग ला प्रसिद्धी आणि वाचक वर्ग लाभला.

  अभिनव गुप्त ने अलका पाटील वगैरे ब्लॉगर्स वाचनीय श्रेणीत नेऊन ठेवल्याने थोडे विचित्र वाटले. तसेच काही ब्लॉग पर्सनल फेवर म्हणून घेतले होते का असाही संशय मला नेहेमी यायचा वाचतांना. असो.

  पेपरचा मधे काही ब्लॉगर्स विरुद्ध ( मी पण आलो त्यात) पर्सनल वैर घेऊन अपमानकारक उल्लेख केल्याने , पेपरची, तसेच संपादकांची पण नाचक्की झाली .

  सप्टेंबर 26, 2012 येथे 4:21 pm

  • .

   बंद झालं??
   — हा प्रश्न मलाही पडला आहे. येणारा सोमवार उत्तर देईलच.

   त्या सदरा मुळे मराठी ब्लॉग विश्वातील बऱ्याच ( काही चांगल्या, पण ज्यांना कोणी वाचक वर्ग नव्हते अशा ) ब्लॉग ला प्रसिद्धी आणि वाचक वर्ग लाभला.
   — हे खरंच, कारण माझ्या अभिनव गुप्ती श्त्याइल (!) लिखाणाला वाचकांना बघता आले.

   पेपरचा मधे काही ब्लॉगर्स विरुद्ध ( मी पण आलो त्यात) पर्सनल वैर घेऊन अपमानकारक उल्लेख केल्याने , पेपरची, तसेच संपादकांची पण नाचक्की झाली .
   — याचसाठी मी हातापायी करून घेतोय इथे त्याच्याविरुद्ध.

   धन्यवाद, आपल्या प्रतिसादाबद्दल..

   सप्टेंबर 26, 2012 येथे 6:26 pm

 2. ाआणि हो, सदर बंद झाले ही गोष्ट ब्लॉगर्स च्या दृष्टीने खरंच वाईट झाली. अभिनव गुप्त थोडा प्रोफेशनली वागला असता तर अशी वेळ कदाचित आली नसती.

  सप्टेंबर 26, 2012 येथे 4:23 pm

  • .

   सदर बंद झाले तर उलट चांगले होईल, ब्लॉगर्सनां ब्लॉगबद्दलच कठीण वाचण्यापासून सुटका होईल, खोचक आणि व्यर्थ बडबडी एकदाची बंद व्हायला पाहिजे .

   सप्टेंबर 26, 2012 येथे 6:32 pm

 3. OM LIKHAANA !AAVADALE !

  सप्टेंबर 27, 2012 येथे 7:42 सकाळी

  • .

   धन्यवाद.

   सप्टेंबर 27, 2012 येथे 8:11 सकाळी

 4. झालं सुरु पुन्हा 🙂 आजच्या पेपरला पण आहे . माझ्यावर पुन्हा आडून हल्ला करण्याचा मोह काही अभिजितला आवरत नाही. असो.

  ऑक्टोबर 8, 2012 येथे 2:48 pm

  • .

   सोडून द्या. मीही वाचलं आज; ऐवढं काही लिहिलं नाहीये खास वर चिखलफेक बरीच. तीन वाक्य कसे तरी एका ब्लॉगरबद्दल आलेत अन्यथा ब्लॉग सोडून इतर चेंडूची टोलवा टोलवी ऐकायला मिळाली असती, काही जण तेच करण्यात धन्यता मानतात. आपण चेंडू भिरकावून पाहायचा नाही, बसं मग. त्याच्याकडून कधी fruitful लिहीणं होणार नाही बहुतेक.

   ऑक्टोबर 8, 2012 येथे 6:47 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s