वैयर्थ जेथे उमगे सदा…

इकॉनॉमिस्ट पार्ट,५

p2lKc9-fQ

p2lKc9-gz

p2lKc9-i2

p2lKc9-iR

भारतीय आणि चीनी बाजारपेठेला मिळणारे प्रगतीपथाचे इशारे असेच चमत्कृतीय घटना घडल्याने आलेले नाही. भारत आणि चीनने राष्ट्र म्हणून राज्यशकट हातात घेतली तेव्हाच त्यांचे मुबलक साधनसंपत्ती असणे आणि त्या संपत्तीस काहीएक मूल्य नसणे यामुळे ते जगातल्या प्रगत राष्ट्रांच्या डोळ्यात भरले गेले. अश्या रितीचा इतिहासच असल्याने पाणी पुलाखालून कितीही गेले तरी प्रगत राष्ट्रांकडून अधिक प्रगतीसाठी आशियाच्या टॉपमोस्ट बाजारपेठांना टारगेट केले जातेय. पहिल्यांदा चोरबझार, ऍन्टीक्विटीचा बाजार, गरिब वस्तूंचा बाजार मग ड्रग्स मार्केट पुढे ब्लॅक मार्केटच्या बोलबाल्याने आणि हल्ली अधिकृत जनसामान्यांच्या मार्केटमध्ये प्रवेश, एका अर्थी इस्ट इंडिया कंपनीची पुनर्मांडणीच; या सिक्वेन्सने शोषण आताआत्तापर्यंत सुरू आहे.हे सारे बघणे आणि थोडं निरिक्षण करणेही शोषणकर्त्यांच्या तोकड्या मनोवृत्तीवर निरपेक्ष डोळा ठेऊन. ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग म्हणजे; नजर सापेक्ष करून उदार मनस्थितीच्या शोषकांच्या वरवर पाहणे व काही काहीच अवलोकन करण्याच्या बाजूचे. चीनने आर्थिक चाकं तशीचं फिरवली जसे फिरवणे खरे कश्याही पध्दतीत शक्य असते, वाईट ऎवढंच की जश्यास तसे दिल्याने पाश्चात्त्य वर्ग खवळला आणि रूसला. वेगळीच मुस्कटदाबी तिथे थयथयाट करत असते, त्यातून पैश्यांचं संवर्धन होऊन जात असतं. भारत जावईचं असल्यासारखा नांदायला लागलाय आपले सेपरेट ताट वाढून, पण मागच्या दाराने सर्व ये जा चालतं; वाईट भ्रष्ट वाळवी लवकर पसरून हळू स्वस्थ आर्थिक प्रगतीचे गणितं निघू लागली ती, व्यवस्थित भारताबाहेरील अर्थव्यवस्थापकांकडून. मग स्विस स्विस अशी शोषणकर्त्यांची बँक नावाजू लागली. या सर्वांना फाटा फोडला गेला, तो पश्चिम-उत्तर-मध्य आशियाई राष्ट्रांनी.. तेलाचा तेलाने तेल सोडून बाकी सर्वांसाठी..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s