पण..

आज काहीसं वादळ शमलं आहे. बव्हंशी पाणी ओसरून टाकायला पावसाला उशीर करणे सोईस्कर ठरते आहे. पिकं कोणाची उगवायला ठेवली तर ती वाहत वाहून जाऊ नये. सतत वार्‍याला काळजी रिपरिपीने नासधूस थांबवण्याची. त्याला थोपवण्याची. चर्र पीक भिजवण्याची. तो कसला काळजीवाहू. बेसुमार पडून जाणे, त्याच्या हातात. हयगय होता कामा नये, हे ऋतूंच्या नियमांत लिहीलेलेचं आहे. तीक्ष्ण दुपारी आभाळभेद लपला असणे आहे. हत्यारेंचे प्रतिक्षण गतीला सामसूम नेत असणे आहे. असणे आणि असणे, आहे ते आहे हे नियमांना कधी स्वीकारार्ह असणे नाहीच जणू.नियमनाचं घट्ट बांधिलत्वं बुजगावणंसारखं भिववतं. ऋतूंनी नाही-आहे मांडले, तमाशा सांडले. ऋतूंच्या नियमांनी आहेवर कसलासा शेरा मारून नाहीची तजवीज केली. पहिल्यांदा घडयाच्या गोष्टि कधी घडत नाही, ऋतूंमध्ये त्या आधीच घडलेल्या आहेत विशॆय्स चक्राद्वारे. कुठला आरंभ अन् कुठला अंत हे तपासायला नियम पुढे एकाएकी येत नाही, ते ठरवायला ऋतूंना स्वत: निश्चित यावं लागतं. अंताकरिता अशीच सोय पावसाने ठरवली आहे. नियम तिथे भिजत आडवा पडला आहे. करायची जेवढी तडफड तेवढं नियमनाविरूध्द पाऊस करेन, सावरायला आणि ते एखाद्या नियमात अडकवायला तो येणारा नियम थोडावेळ शांत बसून भिजेल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s